Choose Language:

जरी आपल्या देशाला दुग्धशाला म्हटले जात असले तरी जगातील अन्य देशांप्रमाणे आपल्या देशात ही लैक्टोज न पचण्याची समस्या आहेच. एक तृतीयांश पेक्षा अधिक भारतीय लैक्टेजच्या अभावाने त्रस्त आहेत.

लैक्टोज नावाची दुग्ध शर्करा पचवण्याच्या असमर्थतेचे कारण पोटात लैक्टेज नावाचे एंजाइम पुरेशा प्रमाणात नसणे. लैक्टेज अभावाने लैक्टोजचे पचन होत नाही, त्यामुळे पोटात दुखणे, सूज येणे, आतड्यात गुरगुरणे, वात होणे, उलटी आणि डायरिया सारखी विभिन्न जीआई लक्षणे दिसून लैक्टोज न पचण्याची समस्या उत्पन्न होते.

कधी कधी दुधापासून बनवलेल्या दुग्ध उत्पादनांनशिवाय कितीतरी खाद्य पदार्थात (ज्याच्यात दुग्ध सामुग्री घातलेली असते) आणि पेय पदार्थात लैक्टोज असू शकते व त्याचा परीणाम एलआई होतो. लैक्टोज न पचण्याच्या समस्येच्या सहज आणि सुरक्षित उपायांसाठी भारतात प्रथमच यामू टैबलेट्स (लैक्टेज एंजाइम च्यूएबल टैबलेट) आणल्या आहेत, त्यामुळे लैक्टोजचे तुकडे होण्यास मदत होते व आशा प्रकारे लैक्टोज न पचण्याच्या समस्येचे निराकरण करण्यास मदत होते.

 

लैक्टेज एंजाइम टैबलेट्स

लैक्टेज च्यूएबल टैबलेट्स एक पुरवणी आहार आहे, जो दुग्ध खाद्य पदार्थाला स्वाभाविक प्रकारे सुपाच्य बनावतो. लैक्टेज च्यूएबल टैबलेट्स मध्ये नैसर्गिक एंजाइम लैक्टेज असतो जो एस्पेरजिलस ओरीज़ा पासून मिळतो आणि दुग्ध खाद्य पदार्थात असणा-या कठिण शर्करा लैक्टोजला तोडण्यास मदत करतो.

संरचना: પ્રप्रत्येक यामू च्यूएबल टैबलेट मध्ये हे असते: लैक्टेस: 4500 एफसीसी यूनिट

वापरण्या साठी निर्देश: दूध असणा-या जेवणात/पेयाच्या पहिल्या घासा/घोटाच्या आधी किंवा त्याच्या बरोबर 1-2 टैबलेट्स. गिळण्यापूर्वी नीट चावाव्या. जर तुम्ही 20 ते 45 मिनिटा नंतर दुग्धजन्य खाद्य पदार्थ खाणार/पेय पिणार असाल तर दूसरी टैबलेट घ्या. जर टैबलेट घ्यायची आठवण राहिली नाही तर ताबडतोब घ्या.

100% शाकाहारी
Approved