शिशुची पोटदुखी एक सर्वसाधारण समस्या आहे, खूप रडणे व बैचैनी ही त्याची लक्षणे असतात, जी विशेषत: संध्याकाळी व रात्री दिसतात. छोटी मुले नेहमी आपल्या पोटाकड़े पाय खेचताना दिसतात, जसे काही त्यांचे पोट खूप दुखत असते.
अभ्यासामुळे हे समजते की काही मुलांच्या पोट दुखीचे एक महत्वाचे कारण म्हणजे तातपुरत्या लैक्टेजचा अभाव होय. असे मानले जाते की जन्मत: मुलांच्या अपरिपक्व पचन संस्थे मुळे हे होते, ज्यामुळे ते दुधातील लैक्टोज पचवण्यासाठी पुरेसे लैक्टेज एंजाइमचे उत्पादन करू शकत नाहीत. जर तुमच्या बाळात दुधातील लैक्टोज पचवण्याची क्षमता नसेल तर त्याला आईचे दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ जसे पनीर किंवा दही खालल्या नंतर 30 मिनिटा पासून 2 तासांमध्ये जुलाब, पोट कडक होणे, पोट फुगणे किंवा गैसेस होऊ शकतात.
मुलाची पोटदुखी आणि लैक्टोज न पचण्याच्या समस्येच्या नैसर्गिक आणि सुरक्षित उपायांसाठी भारतात प्रथमच यामू ड्रॉप्स (लैक्टेज एंजाइम ड्रॉप्स) आणले आहेत, त्यामुळे लैक्टोजचे तुकडे होण्यास मदत होते व आशा प्रकारे लैक्टोज न पचण्याच्या समस्येचे निराकरण करण्यास मदत होते.
लैक्टेज एंजाइम ड्रॉप्स
लैक्टेज एंजाइम ड्रॉप्स एक पुरवणी आहार आहे, जो दुग्ध खाद्य पदार्थाला स्वाभाविक प्रकारे सुपाच्य बनावतो. एंजाइम ड्रॉप्स मध्ये नैसर्गिक एंजाइम लैक्टेज असते जो एस्पेरजिलस ओरीज़ा पासून मिळतो आणि दुग्ध खाद्य पदार्थात असणा-या कठिण शर्करा लैक्टोजला तोडण्यास मदत करतो.
संरचना: यामू ड्रॉपच्या प्रत्येक मिली मीटर मध्ये हे असते: लैक्टेज एंजाइम: 600 एफसीसी यूनिट
वापरण्यासाठी निर्देश: I (स्तनपानासाठी): स्तनातून काढलेल्या दुधामध्ये यामू ड्रॉप्सचे 4 ते 5 थेंब टाका. पहिल्या दुधात लैक्टोज अधिक असते. काही मिनिटानंतर हे मिश्रण मुलाला पाजावे आणि मग नेहमी प्रमाणे स्तनपान करावे.
वापरण्यासाठी निर्देश: II (शिशुसाठी): मुलाला पाजण्यात येणा-या 50 मिली दुधात 4 ते 5 थेंब यामू ड्रॉप्स टाका, जेव्हा ते गरम (30℃ ते 40℃) असेल. चांगले हलवून मग ते मुलाला पाजावे.


