Choose Language:

आपल्या शानदार उत्पादना बद्दल धन्यवाद. मी खूप उत्पादने वापरली आहेत, ज्यांचे परिणाम वेगवेगळे आहेत परंतु यामू ने लैक्टोजच्या न पचण्याच्या भयंकर दुष्परिणामांशिवाय मला दुधाचे पदार्थ खाण्यात आणि त्यांचा आनंद घेण्याच्या माझ्या क्षमतेमध्ये खूप फरक पडलाय. धन्यवाद.

अकांक्षा गांधी

जर यामू नसता तर मी पनीर व आइसक्रीमचा आनंद घेऊ शकलो नसतो. हे ते खाद्य पदार्थ आहेत, जे जीवन जगण्यास बळ देतात. आपल्या महान उत्पादनाबद्दल धन्यवाद.

सुशांत मित्तल

मी आतापर्यंत लैक्टोज न पचवण्याच्या समस्येला तोंड देत होतो व कुठलाही दुधाचा पदार्थ खाण्यासाठी लैक्टायड टैबलेट्स खात होतो. पण आता मी रोज सकाळी तुमच्या फक्त दोन टैबलेट्स घेतो व त्यानंतर अख्खा दिवस काहीही खाऊ शकतो. हे एकदम आश्चर्यकारक आहे. मी खूप खुश आहे.

नितिन शर्मा

माला यामू एकदम पसंत आहे. मी लैक्टोज न पचवण्याच्या समस्ये वर उपाय म्हणून काही दिवसां पासून त्याचा उपयोग करते आहे. लाज वाटणा-या गैसेस व पोट दुखीच्या चिंते शिवाय दुधाची उत्पादने खाणे अतिशय मजेदार आहे. वाल्टर बुशनेल ने बनवलेले एकदम मस्त उत्पादन !

पूजा गर्ग

मी फक्त हे सांगू इच्छितो की वास्तवात हे एक अद्भूत उत्पादन आहे. दिवसात फक्त एक टैबलेट आणि माझे जीवन माला परत मिळाले आहे. मी पोटदुखीची चिंता केल्याशिवाय बाहेर जाऊ शकतो, आता माला पैकेजिंग वर असलेले छोटे प्रिंट वाचण्याची जरूर नाही आणि मी सर्व वस्तूंचा आनंद घेऊ शकतो, जसे इतर लोक घेतात. धन्यवाद, यामू.

अजय भानु

वास्तवात यामू अन्य प्रतिस्पर्ध्यामध्ये कीमतीत स्वस्त आहे. त्याशिवाय, ह्याचे अधिकतम परीणाम प्राप्त करण्यासाठी जास्त विचार करावा लागत नाही. थोडक्यात हे म्हणजे सर्व काही आहे ज्याचा तुम्ही दावा करू शकता.

देवेंद्र कुमार