Choose Language:

यामू गोळ्या

लैक्टेज च्यूएबल टैबलेट्स एक पुरवणी आहार आहे, जो दुग्ध खाद्य पदार्थाला स्वाभाविक प्रकारे सुपाच्य बनावतो. लैक्टेज च्यूएबल टैबलेट्स मध्ये नैसर्गिक एंजाइम लैक्टेज असतो जो एस्पेरजिलस ओरीज़ा पासून मिळतो आणि दुग्ध खाद्य पदार्थात असणा-या कठिण शर्करा लैक्टोजला तोडण्यास मदत करतो.

अधिक जाणून घ्या: यामू गोळ्या आता खरेदी करा

यामू थेंब

लैक्टेज एंजाइम ड्रॉप्स एक पुरवणी आहार आहे, जो दुग्ध खाद्य पदार्थाला स्वाभाविक प्रकारे सुपाच्य बनावतो. एंजाइम ड्रॉप्स मध्ये नैसर्गिक एंजाइम लैक्टेज असते जो एस्पेरजिलस ओरीज़ा पासून मिळतो आणि दुग्ध खाद्य पदार्थात असणा-या कठिण शर्करा लैक्टोजला तोडण्यास मदत करतो.

अधिक जाणून घ्या: यामू थेंब आता खरेदी करा

लैक्टोज असहिलन्स

ही अशी एक स्थिति आहे की ज्यामध्ये आपल्या शरीरा द्वारा दूध आणि दुधाच्या पदर्थांचे (ज्याना डेरी उत्पादन असे ही म्हटले जाते)पचन करणे कठीण होते. जर तुम्हाला लैक्टोज न पचण्याची समस्या आहे, व तुम्ही दुग्ध उत्पादन खात असाल तर तुम्हाला जुलाब, पोटदुखी आणि गैसेस होऊ शकतात.

अधिक वाचा...

भारतीय आहार आणि लैक्टोस

विविध दुग्ध उत्पादन भारतात तयार होतात आणि ते भारतीय पदार्थांचा महत्वपूर्ण भाग असतात. रोजच्या भारतीय आहारामध्ये लैक्टोजची एक प्रमुख भूमिका असते. लैक्टोजचे प्रमाण पदार्थामध्ये वापरलेल्या दुग्ध उत्पादनाच्या प्रमाणावर अवलंबून असते.

अधिक वाचा...

इन्फेंटाइल कॅलिस

शिशुची पोटदुखी एक सर्वसाधारण समस्या आहे, खूप रडणे व बैचैनी ही त्याची लक्षणे असतात, जी विशेषत: संध्याकाळी व रात्री दिसतात. छोटी मुले नेहमी आपल्या पोटाकड़े पाय खेचताना दिसतात, जसे काही त्यांचे पोट खूप दुखत असते.

अधिक वाचा...