• भारतीय आहार आणि लैक्टोज

    भारतीय आहार आणि लैक्टोज

  • 1

"विविध दुग्ध उत्पादन भारतात तयार होतात आणि ते भारतीय पदार्थांचा महत्वपूर्ण भाग असतात. रोजच्या भारतीय आहारामध्ये लैक्टोजची एक प्रमुख भूमिका असते. लैक्टोजचे प्रमाण पदार्थामध्ये वापरलेल्या दुग्ध उत्पादनाच्या प्रमाणावर अवलंबून असते."

  • दालमाखनी
  • गाजराचा हलवा
  • दूध व तांदुळाची खीर
  • 1
  • 2
  • 3
  • 4

लैक्टोजचे लपलेले स्त्रोत

कधी-कधी पूर्णत: दुधापासून बनवलेल्या उत्पादना शिवाय लैक्टोज तयार खाद्य पदार्थात (ज्याच्यात दुग्ध सामुग्री असते) आणि पेय पदार्थात पण असू शकते व त्याचा परिणाम एलआई होतो. कितीतरी रुग्णाना हे माहीत नसते की काही पदार्थात लैक्टोज असू शकते त्यामुळे त्याना लैक्टोज़ न पचण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो.

  • क्रीम पासून बनवलेले खाद्य पदार्थ, जसे भाज्या, पनीरचे पदार्थ आणि क्रीम पासून बनलेले अन्य पदार्थ
  • भाकरी आणि अन्य भाजलेले पदार्थ
  • प्रक्रिया केलेले नाश्ता सीरियल्स
  • इंस्टेंट बटाटे, सूप व नाष्ट्याचे पदार्थ
  • लंच मीट
  • सैलड ड्रेसिंग
  • कैंडीज आणि काही नाष्ट्याचे पदार्थ
  • पैनकेक, बिस्किट, आणि कुकी मिक्स
  • पावडर भोजन रिप्लेसमेंट्स
  • प्रक्रिया केलेले मांस
  • क्रीमचे सूप
  • ब्रेडमीट
  • चॉकलेट कैंडीज, तयार केक आणि स्वीट रोल्स
  • पावडर कॉफी क्रीमर
  • हॉट चॉकलेट मिक्स
  • नकली डेरी उत्पादन
  • पार्टी डिप्स
  • क्रीम
  • सॉस आणि ग्रेवीज